Sep 13, 2010

दुरावा

दोन दिवसांचा खेळ असतो
सरे एकत्र येतात,
एकमेकांना जानता जानता....
मानसे दुरावली जातात..!!

थट्ट मस्करीचा पावसात
भिजुन जातात आठवणी
हेवा जातो कोमेजुन,
अणि क्लेश राहतो मणि...!!

शब्द विरजले जातात
आणि भाषेचा तोल सुटतो,
खोल दरीत अपलेपनाचा
वैराचा झरा फुटतो..!!

दोन दिवसाची भेट का
इतकी कडू असावी,
आपले पानाची अक्षर का
आपल्याच हाताने पुरावि.....!!!

- ''रविन्द्र''

No comments:

Post a Comment