मी माझा घरट्यात नसतांना
क्रूरकर्माने दगडानचे वर्षाव केले....
त्यात माझी इवलीशी पिल्ले
झोपेत चिव चिव करीत
तडफडत मेले ...!!
अन्नासाठी गेले होते मी,
रानोवन फिरून वेचून आनले
होते दाणे कण.....
घरी येउन पाहताच नाही
राहिला त्राण....
चक्कर आली मला,
टाकली जमिनीवर मान .....!!
नुकताच त्यांचा जन्म झाला होता
पिल्ले सुन्दर होती फार छान
आता ती ''देवा'' घरी गेलीत.....
मी रडते आहे झाली एकटी अजान....!!
मी एक भिक्षेकरू आहे आई
ना राहिले कसले मला भान
त्या भ्याड ''क्रुरकर्माला'' येइल
असच मरण,
तेव्वाच होइल त्याला आईची जान........!!
- ''रविन्द्र''
क्रूरकर्माने दगडानचे वर्षाव केले....
त्यात माझी इवलीशी पिल्ले
झोपेत चिव चिव करीत
तडफडत मेले ...!!
अन्नासाठी गेले होते मी,
रानोवन फिरून वेचून आनले
होते दाणे कण.....
घरी येउन पाहताच नाही
राहिला त्राण....
चक्कर आली मला,
टाकली जमिनीवर मान .....!!
नुकताच त्यांचा जन्म झाला होता
पिल्ले सुन्दर होती फार छान
आता ती ''देवा'' घरी गेलीत.....
मी रडते आहे झाली एकटी अजान....!!
मी एक भिक्षेकरू आहे आई
ना राहिले कसले मला भान
त्या भ्याड ''क्रुरकर्माला'' येइल
असच मरण,
तेव्वाच होइल त्याला आईची जान........!!
- ''रविन्द्र''
No comments:
Post a Comment