गणेश चतुर्थी येता दारी,
चिंता कमी आनंदच भारी....!!
चला फुलांची आरास करू घरा,
गणपति गजानन आले आपल्या दारा...!!
शंकराला बेल वाहू जरी,
गणपतीला जास्वन्द्च बरी...!!
पार्वतीला शुभ्र फुले आवडतात तरी,
विनायकला मोदक आवडतात भारी...!!
परशुराम सून म्हणे गणेश हे दैवत माझे.....
वंदन करितो देवा आधी तुमीच ''प्राथनीय'' आहे....!!
- ''रविन्द्र''
No comments:
Post a Comment