मराठी प्रेम कविता
प्रेम करणं म्हणजे, एकमेकांकडे पाहणे नाही, तर दोघांनी मिळुन एकाच गोष्टीकडे पाहणे...
Pages
Home
पुणेरी पाट्या
चारोळ्या
Feb 10, 2010
सुंदरी...
जीवनाच्या त्या वळणावरची
ती सुंदरी अनोखी होती
ती अशी अविस्मरणीय
नक्षत्राचे चांदणे होती
तिच्या ओठवारती
गुलाब पाकळ्या होत्या
शब्दांची तर ती
सरस्वातीच होती
मोत्यासरखे दात
नाकाला धार होती
तिच्या रुपाची ती
वेगळीच कहाणी होती
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment