मराठी प्रेम कविता
प्रेम करणं म्हणजे, एकमेकांकडे पाहणे नाही, तर दोघांनी मिळुन एकाच गोष्टीकडे पाहणे...
Pages
Home
पुणेरी पाट्या
चारोळ्या
Feb 10, 2010
प्रेम...
प्रेम होणे किंवा प्रेम करणे सोपे असते
पण ते निभावणे तेवढेच कठिण काम असते
तुम्ही प्रेम कराल तिच्याशीच लग्न कराल असे पण नसते
कारण तुमच्या नशीबात कोण आहे हे तुम्हालाच माहित नसते...
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment