Sep 13, 2010

आपली आजची प्रतिद्न्या

भारत माझा देश आहे
विदेशी कपडे हां माझा वेश आहे......!!

सारे भारतीय माझे बांधव आहेत
त्यापैकी ९९% दानव आहेत.....!!

माझा देशावर माझे प्रेम आहे
पण ते कुठे आता कायम आहे..?!!

मी माझा पालकांचा, गुरुजनांचा आणि वडिलधारया माणसांचा मान ठेवीन,
पण त्या मानाचा मोबदल्यात त्यांचाकडुन मानधन कस मिळेल याच नेहमी
भान ठेवीन.......!!

माझा देश आणि माझे देशबांधव यान्चाशी निष्ठा राखण्याची मी प्रतिद्न्या करीत आहे.
पण त्यांच फसउन पैसा कमविने यातच माझे हित आहे......!!

त्यांचे कल्याण आणि समृद्धि यातच माझे सौख्य सामावले आहे.
पण त्यांच लुबाडून आजवर मी खुप धन कमवले आहे.....!!  

- ''रविन्द्र''

No comments:

Post a Comment