Mar 1, 2010

एक संवाद : मराठीतच बोला

एक संवाद : मराठीतच बोला


प्रत्येक मराठी माणसाने अवश्य ऐकावी अशी ही ध्वनिफीत आहे. आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला आपण आपल्या रितीभाती शिकवतो की त्याच्या रितीभाती पाळतो? उंदरांची लोकसंख्याही जास्त आहे मग चिची चुचू ची भाषा का नाही? हिंदूस्थानातल्या अठ्ठावीस पैकी सत्ताविस राज्यांना हे कळतं म्हणून ते आपली भाषा व इंग्लीश या दोनच भाषांचा वापर करतात.






Free CountersFree CountersFree CountersFree CountersFree CountersFree CountersFree CountersFree CountersFree CountersFree Counters



No comments:

Post a Comment